Month: December 2023

अविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे यश…

प्रतिनिधी – आंतर महाविद्यालयीन अविष्कार 2023 संशोधन स्पर्धेमध्ये विद्या प्रतिष्ठानचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय बारामती मधील विद्यार्थ्यांचे यश. दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न विद्या प्रतिष्ठानचे…

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नवीन प्रशासकीय भवन येथे कार्यक्रम संपन्न

बारामती, दि.२९: राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालय आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, भूमी…

मळद येथे राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त शिवार फेरी व चर्चासत्राचे आयोजन….

प्रतिनिधी – राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त एकता नैसर्गिक सेंद्रिय गट, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवार फेरी व रब्बी हंगामातील पिकांविषयी चर्चा व मार्गदर्शनाचा कार्यक्रम मळद…

बारामती शहर पोलीस बॉईज च्या वतीने अँड. मेघराज नालंदे यांचा सत्कार

दि.२७, बारामती : ऑल इंडिया संपादक संघाच्या महाराष्ट्र प्रदेश विधि व न्याय विभाग कायदेशीर सल्लागारपदी अँड. मेघराज राजेंद्र नालंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार बारामती शहर पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने…

प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेच्या फसव्या संकेतस्थळापासून सावध राहण्याचे आवाहन

पुणे दि.27- शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेचे फसवे संकेतस्थळ आणि लघुसंदेश (एसएमएस)पासून सावध रहावे आणि अशा संकेतस्थळावर कोणतेही पैसे भरू नयेत, असे आवाहन महाऊर्जातर्फे करण्यात आले आहे. महाऊर्जामार्फत पीएम-कुसुम घटक-ब योजना…

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २७ : केंद्र शासनाने पारंपरिक बलुतेदार कारागिरांच्या उद्योग-व्यवसायास स्थैर्य मिळावू या उद्देशाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली असून योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पारंपरिक बलुतेदार कारागिरांनी सामान्य…

राज्याबाहेरील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर भेटीसाठी अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

पुणे, दि. २८ : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत राज्याबाहेर शेतकऱ्यांचे प्रक्षेत्र भेट हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक फलोत्पादक…

समिंद्राताई सावंत यांना बीजमाता पुरस्कार प्रदान.

माळेगाव, प्रतिनिधी (गणेश तावरे ) – सद्गुरु शांतीदास महाराज ट्रस्ट यांच्या वतीने श्रीदत्त जयंती निमीत्त शांतीदास नगर गोखळी, ता. फलटण, जि. सातारा येथे अनेक वेगवेगळया सामाजिक कार्यातील व्यक्तींचा सन्मान करण्यात…

कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

बारामती, दि.२७: देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज तहसिल कार्यालयात तहसीलदार गणेश शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी नायब तहसीलदार तुषार…

वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष पदी मंगलदास निकाळजे तर महासचिव पदी प्रतिक चव्हाण यांची निवड

प्रतिनिधी – वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष पदी मंगलदास निकाळजे तर महासचिव पदी प्रतिक चव्हाण यांची निवड करण्यात आली.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर…