Month: November 2023

क्रिकेट, हॅन्डबॉल व डॉजबॉल खेळामध्ये KACF इंग्लिश मिडीयम स्कुलच्या खेळाडूंनी घडविला इतिहास

प्रतिनिधी - KACF इंग्लिश मिडीयम स्कुलचे इयत्ता 9वी मध्ये शिक्षण घेत असलेला चि. पार्थ संतोष शिंदे व कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा चि. साईराज स्वप्नील शेलार या दोघांनी KACF इंग्लिश मिडीयम…

मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत सेल्फी विथ मेरी माटी मोहिमेसाठी अनेकान्त एज्युकेशन सोसायटी, बारामती सन्मानित

‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘ सेल्फी विथ मेरी माटी’ या मोहिमेने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. या उपक्रमासाठी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामतीच्या…

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धा संपन्न

प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, पुणे व अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय शालेय क्रीडा…

‘बारामती पॉवर मॅरेथॉन’च्या अनुषंगाने २६ नोव्हेंबर रोजी वाहतुकीत बदल

बारामती, दि. २५: बारामती स्पोर्टस फाऊंडेशनतर्फे २६ नोव्हेंबर रोजी आयोजित ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’ स्पर्धेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्याचे आदेश…

अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेत साडेसहा लाखाचा पानमसाला जप्त

पुणे, दि. २३: अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने बोराडेवाडी, मोशी प्राधिकरण परिसरात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पानमसाला, सुगंधित तंबाखू आदींचा सुमारे ६ लाख ४९ हजार २० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला…

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २२: ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी स्वयंरोजगाराची व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात…

वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

पुणे, दि. १०: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने वाहतूक नियमांच्या उल्लंघनासंदर्भात प्रलंबित असलेल्या चलन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पोलीस उप आयुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा, येरवडा येथे शनिवार ९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय…

निर्यातक्षम फळबागांची हॉर्टीनेट प्रणालीवर शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

पुणे, दि.२२ : निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी हॉर्टीनेट प्रणालीवर शेतनोंदणी करण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे. निर्यातक्षम द्राक्ष व आंबा फळ पिकाची नोंदणी २०२३-२४ मध्ये सुरू झाली असून…

बारामती तालुक्यात आढळल्या ३ हजार ४३९ कुणबी नोंदी – उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची माहिती

बारामती, दि.२२: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तहसिल कार्यालयाअंतर्गत कुणबी नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून आजपर्यंत एकूण ३ हजार ४३९ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत, अशी माहिती…

पुणे जिल्ह्यात महारेशीम अभियानाचा शुभारंभ

पुणे दि.२१: शेतकऱ्यांना रेशीम शेतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि रेशीम शेतीचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यात येत असून या अभियानाचा शुभारंभ…