शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागात २३ सप्टेंबर रोजी मेंदू, मणका व कर्करोग रुग्ण तपासणी व उपचार
बारामती, दि. १३: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे न्युरोसर्जन डॉ. संजय व्होरा व कर्करोग…