तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रणव पोमणे याची तायपे येथे होणा-या जागतिक कॉर्फबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड
प्रतिनिधी – चायनीज तायपे येथे दि. १७ ते ३१ ऑक्टोबर २०२३ पासून सुरु होणा-या आय.के.एफ. जागतिक अजिंक्यपद कॉर्फबॉल स्पर्धेसाठी तुळजाराम…