Month: September 2023

टीसी महाविद्यालयात स्वररंग -2023 जल्लोषात संपन्न.

बारामती :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे विद्यार्थी विकास मंडळ व अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वररंग’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव 2023 चा पारितोषिक वितरण समारंभ…

पर्यावरण पूरक गणपती विसर्जन करून बारामती करानी घालून दिला पर्यावरण रक्षणाचा आदर्श

प्रतिनिधी – घरगुती गणरायाला गुरुवारी भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बारामतीमधील भक्तांनी पर्यावरणपूरक विसर्जन करण्यावर भर दिला. बारामती नगर परिषदेने ३० हुन अधिक…

तुळजाराम चतुरचंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. सुषमा जाधव यांना, पीएच. डी. प्रदान

तुळजाराम चतुरचंद कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रा.सुषमा जाधव यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी नुकतीच कलाशाखा अंतर्गत मराठी विषयाची पीएच. डी. पदवी प्रदान केली आहे.त्यांच्या पीएच.डी. संशोधन प्रबंधाचा विषय…

वैयक्तिक शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

आतापर्यंत ३९९ लाभार्थींच्या अनुदान वितरीत पुणे, दि. २६: मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना- मागेल त्याला शेततळे (वैयक्तिक शेततळे) अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ३९९ लाभार्थींच्या शेततळ्यांना २ कोटी ४७ लाख ४१…

महाज्योती मार्फत परिक्षापूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट वाटप

पुणे दि. २६: महात्मा ज्योतीबा फुले संशाधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) मार्फत एमएचटी-सीईटी/जेईई/एनईएफटी-२०२५ चे परिक्षापूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील…

अनंत-आशा इंटरप्रायजेसच्या वतीने माळेगाव पोलीस ठाण्याला अग्निशमन यंत्र

उद्योजक निलेश निकम यांच्याकडून ८ यंत्रे अधिकाऱ्यांकडे सुपुर्द माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) दि.२५ माळेगाव (ता.बारामती) येथील पोलीस ठाण्याला अनंत-आशा इंटरप्रायजेस कंपनीकडून ८ अग्निशमन यंत्रे (Fire Extinguisher)भेट देण्यात आले. कंपनीचे…

जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. २६ : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत सन २०२३-२४ मध्ये जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करणे हा घटक राबविण्यात येत असून आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या शेतकऱ्यांनी…

शेतकऱ्यांनी तात्काळ ई-पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २५: खरीप हंगाम २०२३ मध्ये मान्सूनचे आगमन उशिराने झाल्याने तसेच पूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्याने दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना व नैसर्गिक आपत्तीचे…

कोतवाल संवर्ग सरळसेवा भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर

इच्छुकांनी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन बारामती, दि. २५: कोतवाल संवर्ग सरळसेवा भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज १० ऑक्टोबरपर्यंत तहसिल कार्यालय,बारामती येथे सादर करण्याचे…

डॉ.गौतम जाधव यांचा आय.के.एफ. लेव्हल ३ कोर्स पूर्ण

प्रतिनिधी – आंतरराष्ट्रीय कॉर्फबॉल असोसिएशन व कॉर्फबॉल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॉर्फबॉल या खेळाचा लेव्हल ३ हा आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक होण्यासाठीचा कोर्स नुकताच भारतीय कॉर्फबॉल महासंघाने लव्हली प्रोफेशनल…