राज्यात बियाणे व खतांचा मुबलक साठा उपलब्धपुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी -कृषि आयुक्त सुनील चव्हाण

पुणे, दि.४ : खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. पुरेसा पाऊस झालेला नसल्याने प्रत्यक्षात २०.६० लाख हेक्टर…