Month: June 2023

बारामती व इंदापूर तालुक्यातील पोलीस पाटील पदांची आरक्षण सोडत ३० जून रोजी

बारामती दि. २९: बारामती उपविभागातील बारामती व इंदापूर तालुक्यातील रिक्त असलेल्या ३४ गावातील पोलीस पाटील पद भरतीचे गावनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नवीन प्रशासकीय भवनातील सभागृहात ३० जून रोजी आयोजित करण्यात…

कांबळेश्वर येथे कृषी संजीवनी सप्ताह उत्साहाने साजरा

प्रतिनिधी – तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल व मंडळ कृषी अधीकारी चंद्रकांत मासाळ यांचे मार्गदर्शनखाली कृषी संजीवनी सप्ताह निमित्त काल दिनांक २८/६/२०२३ रोजी मौजे कांबळेश्वर येथे कार्यक्रम आयोजित केला होता.…

टेक्निकलचे उपशिक्षक विकास जाधव यांचे सेट परीक्षेत यश

प्रतिनिधी – बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती येथील उपशिक्षक श्री विकास जाधव यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सेट परीक्षेत पात्र…

सायंबाचीवाडी येथे शेतकरी महिला सन्मान दिन साजरा

प्रतिनिधी – दिनांक 27/06/2023 रोजी मौजे सायांबाचीवाडी येथे कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत तालुका स्तरीय शेतकरी महिला सन्मान दीन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी सौ सुप्रिया बांदल, मंडळ…

सामान्य नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पार्टीचे पदाधिकारी यांना पोलीस स्टेशनमध्ये सन्मानाची वागणूक देण्याची भारतीय युवा पँथर संघटनेची मागणी

बारामती : भारतीय युवा पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांच्याकडे निवेदन देऊन सामान्य नागरिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय पार्टीचे पदाधिकारी यांना पोलीस स्टेशनमध्ये सन्मानाची…

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

बारामती दि. २६ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तहसिलदार गणेश शिंदे यांनी तहसिल कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी नायब…

दौंड तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहास प्रारंभ

प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने दौंड तालुक्यात तालुका कृषि अधिकारी राहुल माने, मंडळ कृषि अधिकारी महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २५ जुन ते १ जुलै या कालावधीत कृषी…

बारामतीत राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी

बारामती दि.२६: येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे लोककल्याणकारी राजा,आरक्षणाचे जनक,राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार…

काटेवाडी येथे पौष्टिक आहार प्रसार दिन संपन्न

प्रतिनिधी – आज दिनांक २६/०६/२०२३ रोजी मौजे काटेवाडी येथे कृषी संजीवनी सप्ताह 2023 अंतर्गत पौष्टिक आहार प्रसार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उपविभागीय कार्यालयातील तंत्र अधिकारी मा.श्रीमती रश्मी…

गोजूबावी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी प्रतीक्षा सचिन भोसले यांची बिनविरोध निवड

बारामती- दि 23 जून, ग्रामपंचायत गोजूबावी चे सरपंच पद अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव होते ते असणारे आरक्षित पद माजी सरपंच माधुरी कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाले होते. यानंतर…