Day: May 16, 2023

डॉ.गौतम जाधव यांची रुद्रपूर उत्तराखंड येथे होणा-या १८ व्या ज्युनिअर नॅशनल व २२ व्या फेडरेशन कप कॉर्फबॉल चॅम्पियनशिप करिता चीफ कोच म्हणून नियुक्ती

प्रतिनिधी – तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील डॉ.गौतम जाधव, संचालक शारीरिक शिक्षण यांची महाराष्ट्र कॉर्फबॉल असोसिएशन यांच्यातर्फे दि. २४ मार्च ते २७…

कृषि विभागामार्फत गोजूबावी येथे महिला शेतीशाळेचे आयोजन ; महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी – कृषि विभागामार्फत खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या अनुषंघाने मौजे गोजूबावी ता. बारामती या ठिकाणी महिला शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते.…

उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी घेतला तालुक्यातील विकास कामांचा आढावा

बारामती, दि. १६: बारामती तालुक्यातील विविध विभागांची कामकाज आढावा बैठक उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती येथील सभागृहात…

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी पवार तर उपसभापतीपदी लडकत यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी – आज मंगळवार दि.16/05/2023 रोजी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सुनिल वसंतराव पवार यांची तर उपसभापती पदी…