‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गत गावांच्या प्राथमिक आराखड्यांना १ मेच्या ग्रामसभेत मान्यता घ्या -प्रांताधिकारी वैभव नावडकर
बारामती, दि. २७ : बारामती उप विभागात ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गतच्या कामांसाठी निवडण्यात आलेल्या गावातील कामांच्या प्राथमिक आराखड्यांना येत्या…