विद्या प्रतिष्ठानचे सुपे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील २६ विद्यार्थ्यांची पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स मध्ये नोकरीसाठी निवड
प्रतिनिधी – विद्या प्रतिष्ठानचे सुपे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय उत्कृष्ठ शिक्षणासोबतच दर्जेदार नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे.…