Month: April 2023

महिला सफाई कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी – बारामती नगर परिषद, बारामती, जायंटस ग्रुप बारामती सहेली व सोशल लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सफाई कर्मचारी व महिला कचरा वेचक कर्मचारी यांचे एच. बी. तपासणी व त्या…

‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गत गावांच्या प्राथमिक आराखड्यांना १ मेच्या ग्रामसभेत मान्यता घ्या -प्रांताधिकारी वैभव नावडकर

बारामती, दि. २७ : बारामती उप विभागात ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गतच्या कामांसाठी निवडण्यात आलेल्या गावातील कामांच्या प्राथमिक आराखड्यांना येत्या १ मेच्या ग्रामसभेत मान्यता घेऊन आराखडे अंतिम करण्याच्या कार्यवाहीला गती…

कृषि विभागाशी संबंधित धोरणात्मक बाबींवर विचारविनिमय करण्यासाठी पुणे येथे एक दिवसीय कार्यशाळा

पुणे, दि. २५: राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची आज महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. कृषि विभागाशी संबंधित धोरणात्मक बाबींच्या अनुषंगाने विचारविनिमय करण्यासाठी पुणे येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित…

विद्या प्रतिष्ठानचे सुपे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील २६ विद्यार्थ्यांची पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स मध्ये नोकरीसाठी निवड

प्रतिनिधी – विद्या प्रतिष्ठानचे सुपे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय उत्कृष्ठ शिक्षणासोबतच दर्जेदार नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. दिनांक २१ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या पिरामल कॅपिटल आणि…

पोटात चाकु खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांना शहर पोलिसांनी केली अटक

प्रतिनिधी – दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी अभिषेक प्रकाश वनवे वय 21 वर्ष पतंगशहानगर बारामती या युवकाला आरोपी याच्या बहिणी सोबत असलेले प्रेम संबंध तो संपवित नाही या कारणासाठी आरोपी…

महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी – दि. 22 एप्रिल रोजी जगत ज्योति महात्मा बसवेश्वर जयंती सकाळी मन्मथ स्वामी मंगल भवन येथे महात्मा बसवेश्वरांच्या मूर्तिचे पूजन करुण आणि महामानव डॉ बाबासाहेब अंबेडकर जयंती मोहोत्सव समिति…

कृषि विभागामार्फत ‘जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची’ अभियान राबविण्यात येणार

पुणे : कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला मिळावा, खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना शेतीकरिता आवश्यक बाबींची खरेदी व पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी कृषि विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून वेळीच अर्थसहाय्य करता यावे यासाठी…

पुरंदर तालुक्यातील सिंगापूरच्या शेतकऱ्याने अंजीर शेतीतून साधली प्रगती

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अंजीर, सीताफळ लागवडीसाठी अग्रेसर आहे. या तालुक्यातील सिंगापूर या गावचे प्रगतशील शेतकरी अभिजित गोपाळ लवांडे यांनी ३० गुंठ्यांवरील अंजिराच्या शेतीतून १४ टन विक्रमी उत्पादन घेवून…

महात्मा बसवेश्वर यांना प्रशासनाकडून अभिवादन

बारामती दि. २२ : महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त निवासी नायब तहसिलदार विलास करे यांनी तहसिल कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सह दुय्यम निबंधक…

खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध : शेतकऱ्यांनी खतांचा समतोल वापर करावा-कृषि आयुक्त सुनील चव्हाण.

पुणे, दि. २१: येत्या खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी माती तपासणी अहवालाप्रमाणे खतांचा समतोल वापर करावा, असे आवाहन कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. सध्या…