Month: March 2023

हरवलेले मोबाईल पुन्हा मूळमालकाकडे परत…

प्रतिनिधी – पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पोलीस दल हे सेवा देणारे खाते निर्माण व्हावे म्हणून लोकांचे हरवणारे, चोरी होणारे मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर शोधून ते संबंधितांना परत द्यावे अशा…

वैयक्तिक शेततळ्यासाठी राज्यात ४ हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू

पुणे, दि. २५: राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीसाठी ६ हजार ४१२ शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली आहे. त्यापैकी तांत्रिक कारणामुळे नाकारण्यात आलेले आणि शेतकऱ्यांनीच…

हेरा फेरी फिल्मचा सीन आज बारामती मध्ये घडला…. नोटांची झेरॉक्स काढून पैसा डबल … एकास अटक…

प्रतिनिधी – हल्ली फसविण्याच्या अनेक युक्त्या मार्केटमध्ये आहेत. दररोज ऑनलाईन व ऑफलाईन वेगवेगळ्या प्रकारच्या बतावण्या मारून फसवणारे अनेक किस्से आपण ऐकत असतो. त्यामध्येच कमी भावात सोने देतो. पुलिंग राईस. मॅजिक…

कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी बारामती उपविभागात ३५ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर

पुणे दि. २२- केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी बारामती कृषी उपविभागात दौंड आणि इंदापूर तालुक्यात ३५ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले…

बारामतीत महाराष्ट्र डान्स चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात संपन्न

बारामती दि.२१: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माया मच्छिंद्र इव्हेंट प्रस्तुत महाराष्ट्र डान्स चॅम्पियनशिप स्पर्धा रविवारी बारामतीतील जयश्री गार्डन येथे उत्साहात सपंन्न झाली.बी.एम.टी डान्स क्रू ने या स्पर्धेचे…

जागतिक चिमणी दिनानिमित्त घरटी वाटप…

प्रतिनिधी – मार्च २० हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी साजरा करण्यात आला. आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली…

खेळाडूसाठी सरावाचे सातत्य आणि मेहनत, हिच यशाची गुरुकिल्ली- सौ .भाग्यश्री बिले-कसगावडे

प्रतिनिधी – टी सी महाविद्यालया मध्ये पार पडला क्रीडा वार्षिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ बारामती मधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये दि .१८ मार्च रोजी वार्षिक क्रीडा नैपुण्य पारितोषिक वितरण समारंभ मोठया…

बारामतीमध्ये जगतज्योति महात्मा बसवेश्वर जयंती संदर्भात आढावा बैठक संपन्न

प्रतिनिधी – 19 मार्च 2023 रोजी जगतज्योति महात्मा बसवेश्वर जयंती मोहत्सवानिमित्त सर्व लिंगायत समाजाची आढावा बैठक वीरशैव मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकी मध्ये वीरशैव लिंगायत समाज ट्रस्ट च्या…

टी. सी. महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त यशस्वी साठ महिलांचा सत्कार

बारामती : तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साठ यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवार दि.१५ मार्च रोजी महाविद्यालयातील जीवराज सभागृहामध्ये हा सोहळा…

होम कंपोस्टिंगला प्रोत्साहन देण्यासाठी बारामती नगरपरिषदेचा पुढाकार

प्रतिनिधी- बारामती ; महाराष्ट्र – स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा अभियान ३ उपक्रमांतर्गत, बारामती नगरपरिषदेने होम कंपोस्टिंग कार्यशाळा आयोजित करून स्वावलंबी आणि शाश्वत समुदाय निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण…