स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई : दोन वर्षापासून फरार आरोपीस दोन गावठी पीस्टल व दोन जिवंत काढतुसासह घेतले ताब्यात.
प्रतिनिधी – फरारी आरोपी पकडणेसाठी मा.अंकित गोयल पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिला होता. सदर…