श्री रविंद्र धंगेकर यांच्या विजयामुळे लोणारी समाजाच्या वतीने बारामती मध्ये जल्लोष…
प्रतिनिधी – संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष वेधलेल्या कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या विजयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लोणारी समाजात गावागावात, शहरात उत्साहाने…