Month: December 2022

विद्यार्थ्यांनी वाचन व्यासंग वाढवावा – श्री सणस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

टेक्निकल विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन प्रतिनिधी – बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे विविध उपक्रमांनी महापरिनिर्वाण दिन करण्यात आला.भारतीय घटनेचे शिल्पकार…

लाटे येथे ऊस उत्पादन अभियान, खोडवा व्यवस्थापन व ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषि विभाग अंतर्गत दिनांक ६ डिसेंबर २०२२ रोजी लाटे येथे एकरी१०० टन ऊस उत्पादन अभियान, खोडवा व्यवस्थापन व ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमासाठी…

कृषिविषयक प्रशिक्षणाबाबत सामंजस्य करार

पुणे, दि. ६: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) आणि राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे या संस्थांदरम्यान कृषि क्षेत्राशी संबधित प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत…

रावणगाव येथे जागतिक मृदा दिन व शेतकरी मेळावा संपन्न

रावणगाव येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग, दौंड शुगर प्रा लि आलेगाव व वेदांत अॅग्रो सायन्स टेक्नॉलॉजीज प्रा लि पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकरी शंभर टन ऊस उत्पादन अभियान व ऊस…

शेततळ्यांना प्लास्टिक फिल्म पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांना नोंदणी बंधनकारक

पुणे दि. ५ : वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या घटकासाठी राज्यस्तरावर नोंदणी झालेल्या प्लास्टिक फिल्म पुरवठा करणाऱ्या उत्पादक कंपन्यांचे विक्रेते, वितरकांनी १५ डिसेंबर पर्यंत जिल्हास्तरावर नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे कृषी विभागाने…

प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने नेत्र तपासणी शिबीर संपन्न

बारामती :(प्रतिनिधी :रियाज पठाण.) प्रहार दिव्यांग संघटना बारामती आणि बुधरानी हॉस्पिटल पुणे संचलीत, अंधत्वातून दृष्टीकडे या उपक्रमाअंतर्गत दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी शनिवार दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी जागतिक…

शिर्सूफळ येथे एकरी शंभर टन ऊस उत्पादन व ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न.

प्रतिनिधी – आज दिनांक 05/12/2022 रोजी मौजे शिर्सुफळ येथे एकरी 100 टन ऊस उत्पादन अभियान व पाचट व्यवस्थापन मोहीम अंतर्गत अनिल आटोळे यांचे शेतावर पाचट कुट्टी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.…

शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अविनाश बांदल यांची निवड

प्रतिनिधी – बारामती शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अविनाश तानाजी बांदल यांची निवड करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी युवकचे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले यांनी ही…

माळेगाव पोलिसांनी गायी चोरीचा गुन्हा उघड करून २ आरोपींना अटक

चोरीस गेलेल्या २ गाय व कालवड सह एकूण १ गायी, ३ कालवडी, वाहन असा एकूण ५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत प्रतिनिधी – माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र मधील…

देसाई इस्टेट मध्ये स्वच्छता अभियानातून परिसराची स्वच्छता…

प्रतिनिधी – बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बारामती नगरपालिका व विशाल जाधव मित्र मंडळ यांच्या संयुक्त नियोजन अंतर्गत काल बारामती शहरातील देसाई इस्टेट भागात स्वच्छता अभियान घेण्यात आले. यावेळी संत…