ग्राहकाभिमुख दर्जेदार सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करा-प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे

बारामती दि.२९: ग्राहक सेवा व वस्तूंची निर्धारित किंमत देत असल्याने ग्राहकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन…