Day: December 1, 2022

कुरणेवाडी येथे ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

बारामती १: कृषि विभागाच्या वतीने बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथील प्रगतशील शेतकरी तानाजी पवार यांच्या प्रक्षेत्रावर ऊस खोडवा व पाचट व्यवस्थापन प्रात्याक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी वैभव…

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबरपर्यंत ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा

पुणे, दि. १ : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा दिली; तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत २…

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालक चालकांना आवाहन

पुणे, दि. ३०: राज्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालेला असून शेतकऱ्यांच्या शेतापासून ते साखर कारखान्यांपर्यंत ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर- ट्रेलर, बैलगाडी मालक व चालकांनी सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय करण्याचे…

कृषी आयुक्त पदाचा कार्यभार सुनील चव्हाण यांनी स्वीकारला

पुणे, दि ३०: राज्याच्या कृषी आयुक्त पदाचा कार्यभार आज भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वीकारला. श्री. चव्हाण हे भारतीय प्रशासकीय सेवेतील 2007 च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी यापूर्वी…

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

पुणे दि. 30: पुणे जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 तसेच शस्त्र अधिनियम 1959 चे कलम…

कृषी विज्ञान केंद्र येथे तीन दिवसीय फळे व भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न…

प्रतिनिधी – एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व महाराष्ट्र राज्य औषधी व सुगंधी वनस्पती मंडळ पुणे आणि भाजीपाला गुणवत्ता केंद्र -कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ” फळे…