Month: November 2022

रयत ग्रीन कॅम्पस प्रशिक्षण श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये संपन्न

प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या क्लायमेट प्रोजेक्ट फाउंडेशन अंतर्गत रयत ग्रीन कॅम्पस प्रशिक्षण शाहू हायस्कूलमध्ये संपन्न झाले या प्रशिक्षणासाठी मा. श्री. गणेश सातव मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी प्राचार्य बी.एन.पवार…

युनिक जी चॅम्प अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार…

बारामती दि. २७. युनिक जी चॅम – अबॅकस क्लासेस कसबा बारामती येथील, संचालिका सौ. अमृता कोंढाळकर यांनी विद्यार्थ्यांचे अंकगणित सुधारावे, एकाग्रता, स्मृती यांचा विकास व्हावा, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढीस लागावा. हा…

श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व जुनिअर कॉलेज बारामती येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे…

टेक्निकलच्या 5 विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड

प्रतिनिधी – बारामती जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये राधेश्याम एन . आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती च्या विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले.14 वर्षे वयोगटांमध्ये 48…

तालुका खो खो स्पर्धेत काऱ्हाटी येथील वसतिगृह विद्यालयाचे वर्चस्व

बारामती दि. २८ : क्रीडा विभागाच्यावतीने बारामती तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धांचे वसतिगृह विद्यालय काऱ्हाटी येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वसतिगृह विद्यालय काऱ्हाटीच्या १७ व १९ वयोगटातील मुलींनी…

श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये संविधान दिन साजरा

रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन…

बारामती येथे संविधान दिन साजरा

बारामती :(प्रतिनिधी :रियाज पठाण.) भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या संयुक्त विद्यमाने आज २६ नोव्हेंबर राष्ट्रीय सविधान दिन डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम हा…

दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये संविधान दिवस साजरा

माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे ) शनिवार दि. २६. ११. २०२२ रोजी दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये ७३ वा संविधान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट,अनुसया इन्स्टिट्यूट ऑफ…

एकरी १०० टन ऊस उत्पादन व ऊस पाचट व्यवस्थापन अभियान

बारामती दि. २५ : बारामती कृषि उपविभागामार्फत एकरी १०० टन ऊस उत्पादन व ऊस पाचट व्यवस्थापन अभियान २९ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत गावपातळीवर…

इनर व्हील क्लब पुणे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत स्वेटर व लेगीज वाटप…

बारामती, प्रतिनिधी : बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ या ठिकाणी इनर व्हील क्लब पुणे रिव्हर साईड , पुणे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देऊळगाव रसाळ या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी…