बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये उघड लिलाव पद्धतीने कापुस विक्री सुरू होणार…

प्रतिनिधी – बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य यार्ड येथे बुधवार दि. २/११/२०२२ पासुन कापसाची उघड लिलाव पद्धतीने विक्रीस सुरूवात…