शोभेच्या दारू व फटाके विक्रीच्या परवान्यासाठी अर्ज करण्याची मुदत १७ ऑक्टोबर पर्यंत

बारामती दि. ७ :- दिवाळी उत्सवासाठी बारामती उपविभागात शोभेची दारू व फटाके विक्रीचे परवाने उपविभागीय दंडाधिकारी बारामती यांच्या कार्यालयाकडून देण्यात…