सहेली उद्योजिका ग्रुप आयोजित तालुकास्तरीय गौरी आरास स्पर्धेच्या मानकरी ठरल्या डोर्लेवाडीच्या श्वेताली भिले
प्रतिनिधी – सहेली उद्योजिका ग्रुप बारामती आयोजित तालुका स्तरीय गौरी आरास स्पर्धेत डोर्लेवाडीच्या श्वेताली सोमनाथ भिले यांनी प्रथम क्रमांक मिळविला.…