Day: September 5, 2022

तब्बल एक हजार युवकांचा उद्या भाजप प्रवेश : बारामती लोकसभा मतदार संघात भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का ..

लोकसभा मतदार संघातील एक हजार युवकांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये होणार प्रवेश… प्रतिनिधी – भाजप चे मिशन बारामती सध्या महाराष्ट्रात चर्चेत असून बारामती लोकसभा मतदार संघ भाजप…

श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर बारामती येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा…

एकात्मिक द्राक्ष व्यवस्थापन चर्चासत्र व शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

बारामती दि.५ : कृषि विभाग महाराष्ट्र शासन व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांचे संयुक्त विद्यमाने एकात्मिक द्राक्ष व्यवस्थापन चर्चासत्र व शेतकरी प्रशिक्षणाचे ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता राधिका…

फळबाग लागवडीसाठी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

बारामती दि. ५: महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन २०२२-२३ अंतर्गत शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बारामती उपविभागास फळबाग लागवड योजनेसाठी १ हजार ९२० हेक्टर फळपिके…

शरदनगर गणेशोत्सव मध्ये 105 बॉटल रक्त संकलित…

बारामती, प्रतिनिधी :-बारामती मधील शरदनगर गणेश तरुण मंडळ व श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्याच्या वतीने शरदनगर गणेश मंदिर तांदुळवाडी, बारामती येथे काल दिनांक 04-09-2022 रोजी गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे…

रौद्रशंभो प्रतिष्ठान सांगवी यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी व गणेशउत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे) रौद्रशंभो प्रतिष्ठान सांगवी तावरेवस्ती ता. बारामती यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात गणेशउत्सवा निमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.या रक्तदान शिबिरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची आठवण म्हणून…