कॉलेज आवारात बेशिस्त गाडी चालवणे पडले महागात…
27 विद्यार्थ्यांकडून 37 हजार रुपयांचा दंड वसूल
प्रतिनिधी – बारामती निर्भया पथकाने डीवायएसपी श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसर,…