Month: September 2022

संजय गांधी निराधार योजनेची ३४८ प्रकरणे मंजूर

बारामती,दि ३०: संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवडीसाठी आज प्रशासकीय भवन बारामती येथे तहसिलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ३४८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. बैठकीत एकूण ३७४ अर्जाची…

खामगळवाडी येथे रब्बी हंगाम प्रशिक्षण अंतर्गत रब्बी वाणाचे वाटप

प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत रब्बी हंगाम प्रशिक्षण मौजे खामगळवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे दिनांक 29/ 9 /2022 रोजी घेण्यात आला, यावेळी वडगाव मंडळाचे मंडळ कृषी अधिकारी…

शारदोत्सवानिमित्त श्री छत्रपती शाहू हायस्कूल मधील सर्व कार्यरत महिलांचा सन्मान

प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे शारदोत्सवानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समिती सदस्य माननीय श्री सदाशिव बापूजी सातव…

पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास

योजनेचे स्वरुप वैरण व पशुखाद्य यामध्ये उद्योजकता विकास करून मागणी व पुरवठ्यातील अंतर कमी करण्यासाठी वैरण प्रक्रिया युनिटची स्थापना करण्यास प्रोत्साहन देणे. वैरण व पशुखाद्य तंत्रज्ञानाचा प्रथम दर्शनी प्रत्यक्षिकाद्वारे प्रचार,…

राज्यमार्ग आणि जिल्हा मार्गावरील खड्ड्यांबाबत तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

पुणे दि.२९: सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे अंतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर आणि सोलापुर जिल्ह्यातील विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर येणाऱ्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री…

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा – उपविभागीय कृषी अधिकारी श्री तळेकर…

प्रतिनिधी – शेतीपूरक नवउद्योजक निर्माण व्हावेत यासाठी ग्रामस्थ लवंग आणि मंडळ कृषी अधिकारी अकलूज आयोजित आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत कृषी विभागाचे महत्वकांक्षी योजना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना कार्यशाळा सुभद्रा हॉल…

अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

पुणे दि. २९: अन्न व औषध प्रशासनाने काल (बुधवारी) दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील मे. महाराज गूळ उद्योग उत्पादकाच्या गुऱ्हाळ घरावर छापा टाकून २८ हजार ८०० रुपये किंमतीचा सुमारे ३२४ किलो…

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन

बारामती दि. २८: महिला रुग्णालय बारामती येथे ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानांतर्गत० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांसाठी “सुदृढ बालक स्पर्धेचे” आयोजन वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांच्या अध्यक्षतेखाली…

शेतमाल तारण कर्ज योजना

शेतमालाच्या काढणी हंगामात उतरत्या बाजारभावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळून राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ राज्यातील बाजार समित्यांचे माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित…

बळीराजा तुझ्यासाठी या उपक्रमातुन होणार शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान माहितीचा प्रचार प्रसार…

प्रतिनिधी – अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचेभाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, बारामती – यू-ट्यूब चॅनेलवरून शेतकऱ्यांसाठी घेऊन येत आहे शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान माहितीचा खजिनाशेतकऱ्यांसाठी कार्यक्रम बळीराजा तुझ्यासाठी हा उपक्रम. सध्य परिस्थितीमध्ये…