Day: August 27, 2022

कृषी प्रक्रिया पंधरवडा अंतर्गत सासवड येथे प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन कार्यशाळेचे आयोजन

बारामती दि. २७: पुरंदर पंचायत समिती सासवड येथील छत्रपती संभाजीराजे सभागृहात कृषि विभागाच्यावतीने शुक्रवारी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, मंडळ…

बारामती गणेश फेस्टीव्हल मध्ये यंदाही विविध कार्यक्रमांची धमाल…

प्रतिनिधी – बारामती गणेश फेस्टीव्हलचे उदघाटन गुरुवार दिनांक १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते, माजी उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुण्या…

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये बारामतीच्या देवयानी पवार यांना आमंत्रण…

प्रतिनिधी – वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने मुख्यालयात आयोजित केलेल्या प्रतिष्ठित ‘ग्लोबल शेपर्स अॅन्युअल समिट’मध्ये ग्रामीण आवाजाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान बारामतीच्या लेकीला मिळाला आहे. युवा उद्योजक देवयानी रणजित पवार या…

दलित पँथर चळवळीतील योगदानाबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भारत अहिवळे यांचा सन्मान

पुणे दि.२५: ‘दलित पँथर’ या संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात बाल गंधर्व रंगमंदिर येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी दलित पँथरच्या चळवळीमध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष…

तहसीलदार यांनी कऱ्हावागज येथे शेतकरी आधार जोडणी कार्यक्रमाचा घेतला आढावा

प्रतिनिधी – बारामती तालुक्याचे तहसीलदार विजय पाटील यांनी ओमकार ई-सेवा केंद्र कऱ्हावागज येथे किसान सन्मान निधी योजना कार्यक्रम अंतर्गत लाभार्थी शेतकरी यांचे केवायसी आणि मतदान आधार जोडणी या कामाचा आढावा…

कृषि यांत्रिकीकरण व औजारे बँक योजना

योजनेचे स्वरुप योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, पावर टिलर, स्वयंचलित यंत्र, औजारे, पिक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित औजारे, प्रक्रिया युनिट्स भाडे तत्त्वावर कृषि यंत्र व औजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी व…