स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासकीय भवन येथे तहसिलदार विजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
बारामती दि. १४ :भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासकीय भवन, बारामती येथे तहसिलदार विजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न…