पाहुणेवाडीच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी जयराम तावरे यांची बिनविरोध निवड
माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) पाहुणेवाडी ग्रामपंचायत आज झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष विषयी ग्रामसेवक अवनतिका काळे यांनी विषय घेतल्या नंतर जयराम तावरे यांची ग्रामसभेत सर्वं ग्रामस्थांच्या उपस्थितीत बिनविरोध निवड करण्यात…