ओबीसी मोर्चाने पुकारलेल्या ‘भारत बंद’ ला बारामतीकरांचा उस्फुर्त प्रतिसाद
बारामती दि.२५: राष्ट्रीय मागासवर्ग (ओबीसी) मोर्चाच्या वतीने ओबीसींची जातीनिहाय जनगणना,जुनी पेन्शन योजना सुरु करावी,ईव्हीएमचा वापर मतदानासाठी होऊ नये,खाजगी क्षेत्रात एससी,एसटी,ओबीसींना…