Day: May 24, 2022

वसंतनगर मधील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था : त्वरित दखल घेण्याची मागणी

बारामती:- बारामती मधील वसंतनगर येथे रेल्वे लाईन लगत दत्तमंदिर व समाजमंदिर मागे असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था गेल्या अनेक महिन्यापासून झाली असून येथील नागरिक वेळोवेळी पाठपुरावा करतात मात्र दुर्लक्ष होतंय लवकरच…