Day: May 11, 2022

पिंपळी-लिमटेक गावातील महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

बारामती: पिंपळी-लिमटेक गावातील होतकरू व सुशिक्षित बेरोजगार महिला व युवतींसाठी दहा टक्के महिला राखीव निधीतून मोफत २१ दिवशीय टेलरिंग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक ९ मे २०२२ ते २९…

शिष्यवृत्ती योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

पुणे दि.११-पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे ४ हजार ३०५ अर्ज प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित…

शैक्षणिक दाखल्यांसाठी १७ ते ३१ मे या कालावधीत विशेष मोहिम

पुणे दि.११: शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअर दाखले, अधिवास दाखले पावसाळा सुरु होण्यापुर्वीच सुलभपणे उपलब्ध करुन देण्यासाठी भोर व वेल्हा तालुक्यात १७ ते ३१…

बारामती तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची मासिक बैठक संपन्न

बारामती,दि.११ : बारामती तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मासिक बैठकीचे तहसिलदार विजय पाटील यांच्या उपस्थित प्रशासकीय भवनातील सभागृहात आयोजन करण्यात आले. बैठकीस महसूल नायब तहसिलदार महादेव भोसले, शहर दक्षता समितीचे अध्यक्ष…

खरीप हंगामातील बियाणे उपलब्धता व पुरवठा; बीजोत्पादनाचा कृषीमंत्र्यांनी घेतला आढावा

शेतकरी बांधवांना दर्जेदार, प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करा-कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश मुंबई, दि. 10 : राज्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम-2022 मध्ये दर्जेदार, प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करावा, बियाण्यांची उपलब्धता, पुरवठा सुरळीत…

म्हसोबावाडी होतेय रेशीम व्यवसायाची वाडी

पुणे दि.११- इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावातील शेतकरी तुतीची लागवड करून रेशीम व्यवसायाकडे वळत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि रेशिम संचालनालयातर्फे अल्पभूधारक शेकऱ्यांना अनुदान देण्यात येत असल्याने…