पशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि.८:- परिसरातील वाढते नागरिकीकरण लक्षात घेता नागरिकांचा पाळीव प्राण्यांचा सांभाळ करण्याकडे कल मोठ्या प्रमाणात वाढलेला असून पाळीव प्राणाच्या आजाराचे…