Month: February 2022

मळद येथे हरभरा व सोयाबीन पिकाविषयक शेतीशाळा संपन्न

बारामती दि. 24 : महाराष्ट्र शासन कृषि विभाग, बारामती यांच्या मार्फत मळद येथे हरभरा काढणी पश्चात व्यवस्थापन व उन्हाळी सोयाबीन पीक लागवड व्यवस्थापन कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमास तालुका कृषि अधिकारी सुप्रिया…

सुपा येथे शिवशक्ती चषकाचे आयोजन…

सुपे: सुपे (ता.बारामती) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवशक्ती चषक भव्य टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन विद्याप्रतिष्ठान चे खजिनदार युगेंद्र दादा पवार यांच्या…

राष्ट्रवादी युवतीच्या उपाध्यक्ष पदी रोहिणी आटोळे-खरसे यांची निवड..

बारामती: बारामती तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या उपाध्यक्ष पदी रोहिणी आटोळे-खरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र महिला अध्यक्षा वनिता बनकर व धनवान वदक आणि युवती अध्यक्षा भाग्यश्री…

चिली स्वीट कार्न सूप

भाग -६ आजच्या खाना खजाना या सदरामध्ये आपण पाहणार आहोत चिली स्वीट कार्न सूप साहित्य – स्वीट कार्न, 2 वाळलेली लाल मिरची, 5 कप पाणी, स्टॉक पाणी, ½ छोटा चमचा…

माहिती फलक व तक्रारपेटी बसवण्या संबंधित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन.

प्रतिनिधी : जनतेच्या हितासाठी ग्रामपंचायत कार्यालयात वेगवेगळ्या निवडलेल्या समित्या, कृषिवार्ताफलक, विविध पदनाम व संपर्क क्रमांक असलेला माहिती फलक लावा आणि तक्रारपेटी बसवा या मागणीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवराम गायकवाड यांनी…

नेहरु युवा केंद्र व काकडे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने युवा संसदेचे आयोजन

दि.२२, सोमेश्वरनगर- नेहरु युवा केंद्र, पुणे (युवक कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार) व मु. सा. काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा संसद २०२२’ चे आयोजन करण्यात आले .…

आंबी खुर्द येथे वाळूचा जाहीर लिलाव

बारामती, दि.22: बारामती तालुक्यातील मौजे आंबी खु. येथील नदीपात्रातील अनाधिकृत ३० ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला असून त्याचा लिलाव २८ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता मौजे आंबी खु. येथे…

हृदय रोग

भाग -५ आजी बाईचा बटवा या सदरामध्ये आपण आज पाहणार आहोत हृदय रोग यावरती उपाय १) सफरचंदाचा मोरंबा ५० ग्रॅम, चांदीचा वर्ख लागून सकाळी सेवन करीत राहिल्याने हृदयाची अशक्तता वगैरे…

छञपती शिवाजी महाराज जयंती खडकी गावामध्ये उत्साहात साजरी…

प्रतिनिधी – दौंड तालुक्यातील खडकी गावामध्ये छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 19 फेब्रुवारी रोजी नेञ तपासणी, भव्य क्रिकेट स्पर्धाचे आयोजन, वृक्षारोपण कार्यक्रम, आयोजित करण्यात आले…

साप्ताहिक रयतेचा भीमप्रहार प्रथम वर्धापन दिन व विशेषांक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न..

यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील,भीमशक्तीचे अध्यक्ष युवराजमामा पोळ, रा.युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, पुणे नियोजन मंडळ सदस्य सचिन सपकळ, सुरज वनसाळे, डॉ राजेश कांबळे, डॉ हेगडकर, प्रा.अरून कांबळे, प्रा.हनुमंत कुंभार,…