माहिती फलक व तक्रारपेटी बसवण्या संबंधित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन.

प्रतिनिधी : जनतेच्या हितासाठी ग्रामपंचायत कार्यालयात वेगवेगळ्या निवडलेल्या समित्या, कृषिवार्ताफलक, विविध पदनाम व संपर्क क्रमांक असलेला माहिती फलक लावा आणि…