बंडातात्या कराडकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला जाहीर निषेध.
बारामती: बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल सातारा याठिकाणी बंडातात्या कराडकर यांनी दारू विषयावरून अपमानकारक अपशब्द वापरल्याबद्दल बारामती…