जिल्हा परिषद निवडणूकीत अभिजित देवकाते देणार ‘काटे की टक्कर’

प्रतिनिधी – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने बारामती तालुक्यात सात जिल्हापरिषद गट अस्तित्वात आले आहेत, त्यामध्ये निरावागज- डोरलेवाडी…

सेवक अहिवळे यांना फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ पुरस्कार

बारामती (दि:२७) सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बारामतीतील होलार समाजाचे युवा नेते सेवक अहिवळे यांना नॅशनल…

युद्ध काय असतं ?

युद्ध काय असतं?भिंत पाडून एक झालेल्याजर्मनीला विचारालाल चौकापर्यंत पोहचूनहीथंडीनं गारठून मेलेल्यानाझींच्या पोरांना विचारापोलंडला विचारा, इटलीला विचाराताकद असूनही माघार घेणाऱ्या फ्रान्सला…

‘उत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण’ पुरस्काराने भिगवण पोलिसांचा सन्मान..

प्रतिनिधी – भिगवण आणि परिसरातील घडलेल्या गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने करून उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान मा. मिलींद मोहिते…

बारामती बस स्थानकामध्ये मराठी भाषा दिन साजरा..

प्रतिनिधी – कविवर्य कुसुमाग्रज यांच्याजयंती निमित्त मराठी भाषा दिन आज सकाळी बारामती बस स्थानक येथे साजरा करण्यात आला. या वेळी…

राज्याच्या नव्या कृषी निर्यात धोरणाची सुरूवात व निर्यात विषयक चर्चासत्र

राज्याला कृषी निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्यासाठी कृषी निर्यात धोरण महत्त्वपूर्ण-प्रधान सचिव अनूप कुमार पुणे दि.25: राज्याला कृषी निर्यातीचे प्रमुख केंद्र…

खादी व ग्रामोद्योगी वस्तुंच्या राज्यस्तरीय प्रदर्शनाचा शुभारंभ

पुणे दि.२५: स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने शेतकी महाविद्यालय आवारातील हातकागद संस्थेत…