‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत उपक्रम चित्रपट उद्योगातील संधीबाबत 21 जानेवारीला ऑनलाईन मार्गदर्शन
पुणे दि. १९: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने राज्यातील युवक-युवतींना ‘चित्रपट उद्योगातील करिअर’ याबाबत उद्योजकता जाणीव, प्रेरणा व व्यवसायाबाबत मोफत ऑनलाईन मार्गदर्शन…