Day: December 29, 2021

हक्क अधिकार हमी केंद्राचा कॅम्प यशस्वी…. योजनांची कार्ड लोकांच्या हातात

प्रतिनिधी – डिसेंबर महिन्यामध्ये हक्क अधिकार हमी केंद्र बारामती च्या माध्यमातून 4,5,6,7 डिसेंबर रोजी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मेडद, तांदुळवाडी, चौधरवस्ती, कटफळ या गावामध्ये केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या योजनानां घेऊन कॅम्प…