Day: November 14, 2021

एस.टी कामगारांच्या न्याय हक्कासाठी संभाजी ब्रिगेड सरकार विरोधात सर्वतोपरी लढा देणार : विशाल शिंदे.

माळेगाव (प्रतिनिधी – गणेश तावरे )विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात पक्षाचा जाहीरनाम्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. शरद पवार यांनी एसटी कामगारांच्या सर्व मागण्या पूर्ण करणार असा शब्द दिला होता. ST कामगारांच्या अधिवेशनात सुद्धा…

मानव संरक्षण समितीच्यावतीने एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाठींबा

फलटण – दि.14 .एस.टी. महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीसह व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व एस.टी. आगारातील कर्मचारी बेमुदत संपावर उतरले आहेत. या आंदोलनात मानव संरक्षण समितीच्या…

बारामती मधील क्रिएटीव्ह सायन्स अकॅडमीच्या विध्यार्थ्यांनी NEET परीक्षेत मिळवले घवघवीत यश …

प्रतिनिधी – बारामती येथील क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी ने उज्वल यशाची परंपरा अबाधित राखत यंदाच्या वर्षी 2021 मध्ये NEET या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी चे विद्यार्थी अव्वल आले आहेत. यामध्ये…