पाहुणेवाडी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन व बक्षीस वितरण सोहळा संपन्न

माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) म से सं – संभाजी ब्रिगेड पाहुणेवाडी आयोजित बलिप्रतिपदा दिवशीचे औचित्य साधुन भव्य किल्ले स्पर्धेचे…