“आपल्याबरोबर त्यांची दिवाळी” उपक्रमास दानशूर नागरिकांचा भरघोस प्रतिसाद… 250 मुला-मुलींना कपड्याचे वाटप.
प्रतिनिधी – बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे सामाजिक कार्यकर्ते मच्छिन्द्र टिंगरे यांनी आपल्या बरोबर त्यांची दिवाळी या उपक्रमाचे आयोजन केले होते.…