Day: October 22, 2021

फटाके विक्री परवान्‍याबाबत आवाहन

बारामती दि. 22:- दिवाळी उत्‍सव सन 2021 करीता बारामती उपविभागात शोभेची दारू व फटाके विक्रीचे परवाने उपविभागीय दंडाधिकारी बारामती यांचे कार्यालयाकडून देण्‍यात येणार आहेत.बारामती उपविभागामध्‍ये फटाका विक्रीचे परवाने हवे आहेत…