Day: October 10, 2021

सुजित जाधव मित्र परिवाराच्या वतीने नगरपालिकेस १०१ मोहगनी जातीचे वृक्ष प्रदान.. उपमुख्यमंत्र्यांनी केले कैतुक

बारामती दि. 10 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धडाडीचे नेतृत्व आणि आणि त्यांच्या काम करण्याच्या शैलीमुळे बारामतीचा चौफेर विकास होत आहे. या विकासाची चर्चा महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवर होताना आपण…

विकासकामे गतीने पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

बारामती दि. 10 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. श्री.पवार यांनी आज बारामती येथील कऱ्हा नदी सुशोभिकरण…

सिटी स्कॅन मशीनचा लाभ गरीब व गरजू रुग्णांना व्हावा. – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती दि. 10: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती येथील सिटी स्कॅन सुविधेचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना व्हावा आणि रुग्णांना ऊत्तम आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री…

बारामती शिक्षक सोसायटीच्या चेअरमन सौ. अलका रसाळ यांचा देऊळगाव रसाळ ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार

प्रतिनिधी : दिपक वाबळेदेऊळगाव रसाळ , रविवार दिनांक 10 ऑक्टोबर 2021 बारामती तालुका शिक्षक को क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन पदी सौ. अलका शरद रसाळ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आज देऊळगाव रसाळ…