पोलीस विभागांनी विकसित केलेल्या क्रिमिनल मॉनिटरिंग इंटेलिजन्स सिस्टीममुळे गुन्ह्यांवर नियंत्रण बसेल – उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती दि. 25 :- पोलीस विभागांनी विकसित केलेल्या क्रिमिनल मोनिटरिंग इंटेलिजन्स सिस्टीम ( सीएमआयएस) यंत्रणेमुळे गुन्ह्यावर नियंत्रण बसण्यास मदत होईल…