Month: September 2021

जप्त वाहनांचा 12 ऑक्टोबर रोजी ई-लिलाव

पुणे दि.29:- मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या 10 वाहनांचा जाहिर ई-लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे 12 ऑक्टोबर 2021 रोजी…

माळेगाव येथे शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी

माळेगाव, प्रतिनिधी (गणेश तावरे) देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राणांचे बलिदान देऊन हुतात्मा झालेल्या शहीद भगतसिंग यांची जयंती माळेगाव बुद्रुक, तालुका बारामती येथील खडकआळी येथे साजरी करण्यात आली. पंचायत समिती बारामती चे…

नियासम बारामतीमध्ये हिंदी पंधरवडा उत्सव साजरा

माळेगाव प्रतिनिधी(गणेश तावरे) राजभाषा हिंदीच्या प्रगतीशील वापराला प्रोत्साहन देण्यासाठी १४ ते २८ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामतीमध्ये हिंदी पंधरवडा १४-२८ सप्टेंबर या काळात आयोजित करण्यात आला. १४…

शालेय साहित्य वाटून राष्ट्रवादीच्या तरुणांनी साजरा केला आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस

प्रतिनिधी :- कोरोना च्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान राखत यंदाचा वाढदिवस साधेपणाने व समाजउपयोगी कार्यक्रम करत साजरा करण्याचे आव्हान रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. त्यानुसार कुठं रक्तदान, तर कुठं वृक्षारोपण, तर…

वाणेवाडी येथे कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न

सोमेश्वर नगर: वानेवाडी येथील ज्युदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्ट असोसिएशन या संस्थेच्या वतीने वानेवाडी(ता बारामती) येथे नुकत्याच कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये यलो बेल्ट स्पर्धेत शिवराज…

चोरीला गेलेल्या गाडीवर डुप्लिकेट नंबर टाकून गाडी वापरत होता… स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने घेतले ताब्यात ।

बारामती, प्रतिनिधी : डुप्लिकेट नंबर टाकून गाडी वापरत असणाऱ्या विशाल विकास अहिवळे (वय २४ वर्षे) (रा. रेल्वे कॉलनी सोमंथळी ता.फलटण, जि सातारा) यास पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात…

एल जी बनसुडे विद्यालयामध्ये राष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा

प्रतिनिधी :- आज पळसदेव या ठिकाणी राष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्री श्रीकांत पाटील तसेच एल.जी बनसुडे शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री हनुमंत (नाना)…

पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कोषाध्यक्षपदी संदिप आढाव

प्रतिनिधी माळेगाव(गणेश तावरे)मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांच्या आदेशानुसार व मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे व पुणे विभागीय सचिव बापूसाहेबजी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सोशल…

शेतकरी कृती समिती श्री सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पॅनेल उभा करणार नाही – श्री. सतीश काकडे

प्रतिनिधी : दिपक वाबळेदेऊळगाव रसाळ , मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर 2021 शेतकरी कृती समिती श्री सोमेश्वर सह साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत पॅनेल उभा करणार नाही असे श्री. सतीश काकडे यांनी…

‘अम्ब्रेला ॲप’मुळे बारामतीकरांना मिळणार उत्तम सुविधा

पुणे, दि. 28:- बारामतीकरांना सर्व सेवा एका क्लिकवर उपलब्ध करण्याच्यादृष्टीने नगरपरिषदेच्या माध्यमातून ‘अम्ब्रेला ॲप’ विकसित आले असून यामुळे येथील नागरिकांना नगर परिषदेच्या सेवा जलदगतीने, सुरक्षित, सहज व सुलभ मिळण्यास मदत…