पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक पदासाठी ३५६ जागा

नानासाहेब साळवे बारामती – दि ७पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे या बँकेकरिता लेखनिक हुद्द्याची रिक्त पदे सरळसेवा भरतीदवारे…

जिद्द व चिकाटीच्या बळावर संदीप लोणकर बनले व्यावसायिक…!!

माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे ) बारामती तालुका हा शेती व शेतीपुरक व्यावसायासाठी समृध्द आहे. येथील शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोग करुन…

बारामती शहरात गटारी अमावस्या निमित्त रविवारी मटन व चिकन पार्सल सुविधा सुरू राहणार …

बारामती (प्रतिनिधी, इंद्रभान लव्हे) रविवार दि. 8/8/2021 रोजी गटारी अमावस्या असल्याने मटन व मांस विक्रीसाठी एकच दिवस मिळत आहे. दुसऱ्या…

तृतीयपंथीयांना ओळखपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे दि. 4:- तृतीयंपथीयांचे कल्याण व हक्कांचे संरक्षण अंतर्गत पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर…

|| रानात ||

उन्हातान्हात, पोर रानात, गुरं राखतेचिंच गाभूळी, पिक्क्या बोराची, चव चाखते.. सुरपारंबी, विठी दांडूचा, खेळ रंगतोडाव नेकीचा, बकाबकीचा, असा दंगतोखेळ रंगात,…

माणसाने माणूस म्हणून….!

अनंत काळाचे साठलेलं दुःखआपुलकीच्या खांद्यावरमोकळे होताचपाणावलेल्या नयनातून अश्रूचे ओघळवाहतात आनंदाने सम्यक मैत्रीच्या रानावनात…. विश्वासाच्या मजबुत साकवावरमार्गक्रमण करतानामनाला ठामपणे सांगावेच लागेलकीसंशयाची…

महावितरण अधिकाऱ्यांना गांधीगिरी मार्गाने निवेदन

माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे) – सध्या उद्योजक, शेतकरी, सामान्य ग्राहक हे कोरोणा मुळे आर्थिक अडचणित सापडले आहेत. महागाई, बेरोजगारी आल्यामुळे…