बारामती तालुक्यातील खाजगी व निमशासकीय पशुवैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर जाणार बेमुदत संपावर

बारामती – दि 20, राज्यातील सर्व खाजगी व निमशासकीय पशुवैद्यकीय सेवा पुरवणा-यालोकांवर निबंधक Msvc यांचेकडुन विनाकारण नाहक बदनामी व त्रास…