Month: July 2021

मानजीनगर ग्रामविकास मंच ने अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष दिंडीचे आयोजन केले.

माळेगाव – ( प्रतिनिधी, गणेश तावरे ) परवा २२ जुलै आदरणीय अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांचा वाढदिवस त्या औचित्याने मानाजीनगर ग्रामविकास मंचाच्या माध्यमातून वृक्षदिंडी काढून २२ झाडांचे रोपण…

J J T V S च्या वतीने माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

बारामती दि 21महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन बारामती आणि परिसरामध्ये करण्यात येते यावर्षी अजितदादा पवार यांनी कोरोना पार्श्वभूमीवर परिपत्रक काढून वाढदिवस साधेपणाने साजरा…

निरा येथील गोळीबार करून खुन केलेल्या गुन्हयातील एक आरोपी ताब्यात : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी

दिनांक १६/७/२०२१ रोजी सायंकाळी ०७.०० वा.चे सुमारास गणेश फ्लॉवर मर्चंट समोर, निरा ता.पुरंदर जि.पुणे येथे कोर्ट कामकाजासाठी पैसे दिले नाहीत या कारणावरून गणेश विठ्ठल रासकर रा.निरा ता.पुरंधर जि.पुणे याचेवर रिव्हॉल्वरने…

समाजात उल्लेखनीय व यशस्वी काम करणा-या लोकांनी विनम्रता अंगीकारून समाजाचे नेतृत्व करावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

पुणे, दि. 17 : समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व यशस्वी काम करणा-या लोकांनी विनम्रता हा गुण अंगीकारून समाजाचे नेतृत्व करावे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.लेक्सिकॉन ग्रुप,…

पथदिव्यांसह पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज बीलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या पुर्ववत करा -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतील निर्णय वीज बिलांच्या रिकन्सिलेशनसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करुन १५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. २०: राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बीलांची तपासणी करुन त्यांचा योग्य मेळ घालण्यासाठी (रिकन्सिलेशन) संबंधित विभागांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, या समितीने…

‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

मुंबई, 20 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना ‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. शांती आणि त्यागाचे प्रतिक असलेली ‘बकरी ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य…

10/12 वी पास नापास विद्यार्थ्यांना करीयर च्या नव्या दिशा उपलब्ध, बारामती मध्ये फायर इंजिनिअरिंग व मॅनेजमेंट च्या कॉलेजचे आज उद्घाटन संपन्न

आज दि. 16 जुलै 2021 रोजी ज्ञानयोग शैक्षणिक व सामाजिक संस्था बारामती संचलित उर्जा भवन जवळ, कमल बजाज शोरूम समोर, भिगवन रोड बारामती या ठिकाणी माननीय वसंतराव देवकाते पाटील व…

भिगवण व वालचंदनगर येथे तिघांकडून २ गावठी पिस्टल, ३ काडतुसे व १ स्कॉर्पिओ असा सुमारे ७ लाखाचा माल जप्त : पुणे ग्रामीण LCB पथकाची कामगिरी

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि.२०/७/२०२१ रोजी मिळालेल्या बातमीवरून भिगवण व वालचंदनगर येथे मिळून आलेले तिघे संशयित इसमास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ गावठी पिस्टल, ३ जिवंत काडतुसे व १…

बारामती तालुक्यातील खाजगी व निमशासकीय पशुवैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर जाणार बेमुदत संपावर

बारामती – दि 20, राज्यातील सर्व खाजगी व निमशासकीय पशुवैद्यकीय सेवा पुरवणा-यालोकांवर निबंधक Msvc यांचेकडुन विनाकारण नाहक बदनामी व त्रास देत आहेत. संविधानाने भारतीय पशुवैद्यक कायदा १९८४ च्या कलम ३०…