Category: Uncategorized

जळोची गावचे सुपुत्र रणजीत किसन सुळ ह्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड

प्रतिनिधी:- बारामती तालुक्यातील जळोची गावचे सुपुत्र रणजीत किसन सुळ ह्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळ सेवा परिक्षेत एन टी सी प्रवर्गातुन महाराष्ट्रातुन 14 व्या रॅंक वरती स्थापत्य अभियांत्रिकी…

देऊळगाव रसाळ येथे श्रमसंस्कार शिबिर

प्रतिनिधी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे तसेच विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय, वसंतराव पवार विधी महाविद्यालय व स्कूल ऑफ आर्किटेक्चर (वास्तूकला महाविद्यालय) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत…

कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

बारामती, दि.२७: देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज तहसिल कार्यालयात तहसीलदार गणेश शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी नायब तहसीलदार तुषार…

बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमनपदी भोसले तर व्हा. चेअरमनपदी सौ.जायपत्रे

प्रतिनिधी – राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजित पवार यांचे सूचनेनुसार आज गुरुवार दि. 21/12/2023 रोजी बारामती तालुका सह.खरेदी विक्री संघाचे चेअरमनपदी श्री.विक्रम आनंदराव भोसले रा.वाणेवाडी तर व्हा.चेअरमनपदी सौ.सोनाली दादासो जायपत्रे रा.मुढाळे यांची…

बारामती तालुक्यात क्षयरोग शोध मोहिमेचा शुभारंभ

बारामती, दि.४: तालुक्यातील निदानापासून वंचित असलेल्या क्षयरुग्णांचा गृहभेटीद्वारे शोध घेण्यासाठी क्षयरोग शोध मोहिमेचा शुभारंभ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेंतर्गत १३ ऑक्टोबरपर्यंत घरोघरी भेट…

हिंदू टकारी समाजसेवा पुरस्काराने पत्रकार संतोष जाधव सन्मानित..

बारामती:- नुकताच झालेल्या सिद्दीविनायक विकास प्रतिष्ठान क्षत्रिय नगर, टकार कॉलनी बारामती येथे प्रतिष्ठानच्या 25 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत तीन दिवस सांस्कृतिक, कीर्तन, भारुड, महाप्रसाद, महाआरती, डान्सस्पर्धा,भव्य मिरवणूक असे विविध कार्यक्रमाचे…

गोजूबावी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी प्रतीक्षा सचिन भोसले यांची बिनविरोध निवड

बारामती- दि 23 जून, ग्रामपंचायत गोजूबावी चे सरपंच पद अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव होते ते असणारे आरक्षित पद माजी सरपंच माधुरी कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाले होते. यानंतर…

श्री शाहू हायस्कूल मधील श्री सुजित कुमार जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथील श्री सुजित कुमार मोहन जाधव यांना बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस सेल यांच्यावतीने आदर्श शिक्षक…

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुणवडी येथे मोठ्या उत्साहाने साजरा

बारामती. (प्रतिनिधी : रियाज पठाण.) गुणवडी शाळेमधील ध्वजारोहण गावातील ज्येष्ठ महिला शांताबाई रघुनाथ बोरावके (वय १०३ वर्षे ) यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील अनेक मान्यवरांनी ,तरुण मंडळींनी ध्वजाला सलामी दिली.…

क-हावागज व नेपतवळन येथे कृषी संजीवनी सप्ताह मोहीम संपन्न

प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत कृषी संजीवनी सप्ताह मोहीम मौजे क-हावागज व नेपतवळन तालुका -बारामती येथे काल दि.29/6/2022 रोजी कृषी संजीवनी सप्ताह मोहीम अंतर्गत सुपरकेन नर्सरी,एकरी 100 टन…