Category: सामाजिक

बारामतीत डॉ.आंबेडकर पुतळा स्मारक येथे जिजाऊ जयंती उत्साहात साजरी..

बारामती/ प्रतिनिधी – येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे स्वराज्य जननी,राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर…

जळोची येथील जमदाडे इस्टेट व चव्हाण इको पार्क कडे जाणारा प्रलंबित अंतर्गत रस्ता करा- स्वप्निल कांबळे

बारामती: बारामती नगरपरिषद वाढीव हद्दीतील जळोची प्रभाग 5 मधील जळोची पिंपळी रोड येथील जमदाडे इस्टेट व चव्हाण इको पार्क कडे जाणारा अंतर्गत रस्ता करण्याची मागणी गेली अनेक वर्षापासून सातत्याने सदरच्या…

केदार पाटोळे यांना स्वच्छता दुत पुरस्कार प्रदान…

प्रतिनिधी – सामाजिक कार्यकर्ते व जय लहुजी फ्रेंन्ड सर्कलचे अध्यक्ष केदार पाटोळे यांना बारामती नगरपरिषदेच्या 159 व्या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता दुत पुरस्कार प्रदान देण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्षा सौ भारती मुथा…

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान तीन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

बारामती: (३ जाने.२०२४) प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून करण्यात आले.आमचा गाव, आमचा विकास या कार्यक्रमांतर्गत पंधरावा वित्त आयोग संकल्पना आधारित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविका,…

सहेली फौंडेशन चे कार्य महिलां साठी म्हत्वपूर्ण : वैशाली अकिवाटे

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिलांचा सत्कार बारामती: प्रतिनिधी, : मुलगी शिकली, प्रगती झाली व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करू लागल्या याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते व त्यांचे…

बारामतीत सावित्रीमाई फुलेंची जयंती उत्साहात

बारामती दि.३: स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,पहिल्या स्त्री शिक्षिका महामाता सावित्रीमाई फुले यांची जयंती शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक याठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महामाता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला आणि डॉ.बाबासाहेब…

समिंद्राताई सावंत यांना बीजमाता पुरस्कार प्रदान.

माळेगाव, प्रतिनिधी (गणेश तावरे ) – सद्गुरु शांतीदास महाराज ट्रस्ट यांच्या वतीने श्रीदत्त जयंती निमीत्त शांतीदास नगर गोखळी, ता. फलटण, जि. सातारा येथे अनेक वेगवेगळया सामाजिक कार्यातील व्यक्तींचा सन्मान करण्यात…

बारामतीत सामाजिक समतेच्या महानायकाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

प्रतिनिधी – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,सामाजिक समतेचे महानायक,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बारामतीत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब…

बारामतीत दुर्गामाता दौड ला तरुणाचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

प्रतिनिधी – श्री संभाजी भिडे गुरुजी यांच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र भर दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात येते. बारामतीत देखील घटस्थापना ते दसरा असे नियमित दुर्गामाता…

३००० कंत्राटी पोलीस भरती तात्काळ रद्द करणेबाबत पोलीस बॉईज असोसिएशन संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

बारामती: महाराष्ट्र पोलीसांच्या सुरक्षततेसाठी मायबाप दयाळु सरकार ३००० बाउन्सर (कंत्राटी पुरक्षक) नेमणार आहेत. गृहमंत्री यांचा आपल्याच पोलीसांवर विश्वास नाही का? शासनाने बृहन्मुंबई पोलीसांच्या स्थापनेवर कत्राटी पोलीस मनुष्यबळ नेमण्याचा आदेश काढला…