Category: साहित्य कट्टा

लगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न

आज समाजाला रोजगार देणाऱ्यांची गरज आहे, असा रोजगार देणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकाला समाजापर्यंत नेण्याचे काम या विशेषांकाच्या माध्यमातून होत आहे.ज्यांच्या घरात लग्नासारखे मोठे कार्य असते, त्यांना त्यावेळेस मदतीची गरज असते.…

इम्रान तांबोळीला पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पाऊसपाड्या या एकांकिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता पारितोषिक प्रदान…

प्रतिनिधी – विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणजेच आपल्या बारामतीचा अभिनेता इम्रान तांबोळीला गेल्या ५८ वर्ष चालू असलेली स्पर्धा पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पाऊसपाड्या या एकांकिकेत पाऊस पाड्या…

26 मे रोजी प्रदर्शित होणार “गेट टू गेदर” नवा कोरा मराठी सिनेमा..

बारामतीचे सुपुत्र इम्रान तांबोळी प्रमुख भुमिकेत.. शंकर महादेवन, जावेद अली यांच्या आवाजात झळकणार गेट टू गेदर सिनेमामध्ये… प्रतिनिधी : शालेय जीवनातील मुलगा व मुलगी यांच्यातील पहिल्या प्रेमाबद्दल ची कथा असणारा…

संकल्प युवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी..

प्रतिनिधी – विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2023 संकल्प युवा प्रतिष्ठान आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शुभम (भैय्या) मोरे व मित्र परिवाराने…

बारामतीत महाराष्ट्र डान्स चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात संपन्न

बारामती दि.२१: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माया मच्छिंद्र इव्हेंट प्रस्तुत महाराष्ट्र डान्स चॅम्पियनशिप स्पर्धा रविवारी बारामतीतील जयश्री गार्डन येथे उत्साहात सपंन्न झाली.बी.एम.टी डान्स क्रू ने या स्पर्धेचे…

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित लोककलापथकांच्या कार्यक्रमास नागरिकांचा प्रतिसाद

बारामती, दि. १६ : जिल्हा माहिती कार्यालय पुणेच्यावतीने व जिल्हा नियोजन समितीच्या सौजन्याने आयोजित लोककलांच्या माध्यमातून अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा जागर कार्यक्रमाला बारामती शहरासह तालुक्यात नागरिकांचा…

७ एप्रिलला प्रदर्शित होणार ‘घर बंदूक बिर्याणी’

प्रतिनिधी – झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट विषय घेऊन येतात. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी…

भळभळत्या जखमांच्या वेदनांची कहाणी…… वाघर!

भारतीय समाजातील स्त्रियांच्या कथा, व्यथा, वेदना सांगणाऱ्या अनेक कथा, कविता आणि कादंबऱ्या भारतीय साहित्यात होऊन गेल्या. त्यातील अनेक कथांवर अनेक मालिका, माहितीपट, नाटके आणि चित्रपटही येऊन गेले. त्यांनी त्या त्या…

‘स्वराज्य संविधान’ चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर…

प्रतिनिधी – सध्या चित्रपट सृष्टी मध्ये वेगवेगळे विषय हाताळले जात असतानाच मराठी चित्रपटांनीही कात टाकली आहेच पण बरेच असे वेगळे प्रयोग केले जात आहेत असाच एक आगळावेगळा मुख्य प्रवाहातील चित्रपट…

बारामती गणेश फेस्टीव्हल मध्ये यंदाही विविध कार्यक्रमांची धमाल…

प्रतिनिधी – बारामती गणेश फेस्टीव्हलचे उदघाटन गुरुवार दिनांक १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते, माजी उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुण्या…